*लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई यांनी या वर्षी दही हंडीला बगल देऊन वृक्ष रोपण - संस्थपक/ अध्यक्ष विरेंद्र म्हात्रे*
नवी मुंबई - :-लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई हे गेली सलग ३वर्ष सराव दहीहंडी गोपालकाळाचा कार्यक्रम करता पण या वर्षी कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी ही दहीहंडी रद्द केली आहे. या वर्षी दही हंडीला बगल देऊन वृक्ष रोपन करणार आहेत वादळी वाऱ्याने जी वृक्ष रस्त्यावर पडली आहेत त्याच वृक्षाची झीज भरून काढण्यासाठी वृक्षारोपण करण्यात येनार आहे आसे लायन हार्ट ग्रुप नवी मुबई संस्थापक /अध्यक्ष विरेंद्र म्हात्रे यांनी सर्व सदस्यच्या उपस्थित हे श्रमदान चे काम करणार आहे. पन या कार्यक्रमासाठी सिने अभिनेत्री नयन पवार , पाखर सिनेमा मधील अभिनेत्री उर्मिला डांगे, नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष अनिल कौशिक , वार्ड क्रमांक ९६ चे अध्यक्ष सोमनाथ बारवे , दैनिक पुढारी चे पत्रकार योगेश महाजन,शिवप्रसाद सोसायटी चे अध्यक्ष बलजीत कोर ,सचिव नवनाथ गायकवाड ,माजी सचिव महेंद्र शिवशरण
जयश्री फाउंडेशनचे अध्यक्ष - वैभव जाधव, व लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईचे शेखर घाणेकर सर्व सदस्यच्या उपस्थित


0 comments: