राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या आशीर्वादाने माननिय श्री जयंत पाटील साहेबांच्या मान्यतेने, वाहतूक विभागाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार व उत्तर मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष श्री मिलिंद अण्णा कांबळे साहेबांच्या नेतृत्व खाली श्री पाशा जमादार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाहतूक विभागाच्या महाराष्ट्र राज्य सचिव पदी निवड करुन निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय दिला.
सोबत .श्री प्रशांत पालवनकर साहेब, श्री अभिजीत खरे जी ,
श्री प्रशांत खानविलकर जी,
श्री अक्षय हिरे जी,श्री आशिष उमासरे जी ,
व नेहमी मला पाठबळ देणारे माझे सहकारी श्री इम्तियाज गुंडकल्ली उर्फ मुन्नाभाई ,श्री संजीव उपाध्याय जी ,श्री युसुफ पटेल जी, श्री विजय शर्मा जी,
व मार्गदर्शन करणारे श्री जैनुद्दिन काझी जी आणि अजय समगीर जी..... व अन्य अनेक संख्या ने माझे सहकारी व कार्यकर्ते शामिल होते.


0 comments: