जुगाड्याचा जुगाड येणार संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर १४ एप्रिलला.
संवादाता - शाहिद आलम
महाराष्ट्रात एकाच वेळी होणार प्रदर्शित
जुगाड्या या नावात सगळं काही आहे. आपल्या आयुष्यात जगताना येणारे अनेक अडथळे आणि समस्यांना आपण तोंड देत असताना अनेक गोष्टी म्हणजेच आपल्याला करावे लागतात ते म्हणजे जुगाड. अशाच आपल्या बुद्धिमत्ता आणि मेहनतीच्या मदतीने आपलं आयुष्यात येणाऱ्या अडचणीना मात देणाऱ्या तरुणांची कथा घेऊन आलाय 'जुगाड्या'. हा चित्रपट महाराष्ट्रातील चित्रपट गृहात १४ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे .

0 comments: